स्मॉल स्क्रीनवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला मिळतोय.....अरुंधती, अनिरुध्द आणि संजना ही कॅरेक्टर्स प्रेक्षकांच्या घराघरातली झाली आहेत आणि ही कॅरेक्टर्स आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी पडद्यामागची टीमदेखील तितकीच मेहनत घेत असते आणि खास करून मेकअप आर्टिस्ट......त्यामुळे याच मेकअप आर्टिस्टचं अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कौतुक केलंय.., पहा हि सविस्तर बातमी -
#AaiKutheKayKarte #MadhuraniGokhalePrabhulkar #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber